Sunday, February 21, 2010

Compilation of PJs - 7

Baby mosquito came back after its 1st time flying. Dad: How do u feel son? BabyM: it wz wonderful! every1 was clapping 4 me

मुलगा- तुझी सॅंन्डल छान आहे.मुलगी(रागाने)-काढु का मग? DAY-2 मुलगा-तुझी सॅंन्डल छान आहे.मुलगी-काढु का मग?मुलगा-स्कर्टही फारच छान आहे
राम & रावणाचे युद्ध सुरु असते.काही वेळाने रावण म्हणतो-"बास आता" राम-"घाबरला का?" रावण-"नाही रे,५ वाजलेत, मला शिंचन बघायचय"
मास्तर- व्याकरणातील ३ लिंगॆ कोनति?बंडया-पुल्लिग,स्त्रिलिन्ग,नपुसकलिन्ग मास्तर-उदाहरण सांग.बंडया-तो फ़ळा,ति शाळा आणि ते मास्तर

बंडू- एकदा मी संडासला गेलो तर संडासात वाघ होता. पांडू- मग ? बंडू- मी त्याला म्हणालो,"तू करून घे निवांत. माझी चड्डीतच झालीये"

सूर्याच्या गाडीला काय म्हणतात? संस्कार(सन्स-कार)!

Q: How do you know you can't trust doctors and lawyers? Bcoz they both "practice" their professions.

What is opposite of Enrique Iglesias?Ans-Nelly Furtado bcoz Enrique says "Dont turn off the lights" &Nelly says "Turn off the lights"

B la thandi Kaa wajarte ? Bcoz B AC madhe asato

माझ्या मुलीचा मुका घेताना तुला काही वाटलं नाही का?’ संतापानं थरथरत गोविंदरावांनी बंडूला विचारलं. बंडू म्हणाला,‘‘वाटलं ना,खूप बरं वाटलं!

My new year resolution ? Its 1600 x 768

२ जुळ्या भावांपैकी एक मरतो. काही दिवसांनंतर दुसरा भाऊ रस्त्याने जात असताना त्याला एक बाई विचारते, काय रे, तू मेलास कि तुझा भाऊ ?

There's some problem with MySQL. Can i use YourSQL ?

A boy throws a bottle of Bournvita.A cat sees it & takes d bottle of bournvita & buries it under the ground.why? 'CAT-BURIES' Bournvita

अनुपम खेरला वर्ष संपताना मुलगी झाली तर तिचं नाव काय असेल? वर्षा अ खेर

गुरुजी- मुलांनो आज मी खुश आहे. आज मी बाप झालो आहे. ओळखा पाहू मी तुमच्यासाठी काय आणले आहे ? बंड्या - खरवस

सेलेब्रिटी- जो लोकांनी आपल्याला ओळखावं म्हणून खूप मेहनत करतो आणि सेलिब्रिटी बनल्यावर लोकांनी ओळखू नये म्हणून काळा चष्मा लावून फिरतो

Has anyone heard the joke about butter? I won't tell you, it might spread

1st father- माझा मुलगा स्विमींग पुलमधे माशासारखा तरंगतो.2- माझा मुलगा पुलमधे हवेसारखा तरंगतो.3-माझा मुलगा अंथरुणातच स्विमींग पुल तयार करतो
gravity चा शोध न्यूटनच्या फार आधी एका भारतीयाने लावला होता. पण दुर्दैवाने तो भारतीय नारळाच्या झाडाखाली उभा होता.

What is Beethoven doing in his grave? Ans - Decomposing

२ भिंती एकमेकांना काय म्हणतील ? चल कोपऱ्यात भेटू

२ तलवारी एकमेकांना काय म्हणतील ? चल धार मारून येवू

Q: Why does Jesus never lose data from a text editor? Ans- Bcoz Jesus saves.

शाम फुटबाल मौदानावर जातो. शाम-चेंडूला का मारतात? राम-ते गोल करत आहेत. शाम-चेंडू गोल तर आहे ना,अजून चेंडूला किती गोल करता

नॅनोच्या तिसऱ्या पिढीला काय म्हणाल.? सोडियम नायट्रेट. का? कारण NaNO3 हा सोडियम नायट्रेटचाच फॉम्युला आहे ना!

sardar was removing wheels from a car.A man asks: y r u removing wheel from ur car? sardar- PARKING FOR TWO WHEELERS ONLY

Whats a pakistani prostitute called ? Ans - La-hore!

No comments:

Post a Comment